सातबारा Watch

← वळवाडे

Ferfar #4928 · वळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : वळवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली. वळवाडे लिहून घेणार : बाळू सोनु पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : वळवाडे वि का सेा डि र.रु.250000/-दि.25/9/2007 तुकाराम साठी + र.रु.250000/-दि.25/9/2007 बाळुसाठी - 345 सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : डि.र.रु.200000/-दि.13/4/2016 बाळुचे - 3426 सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : वळवाडे विकास सोसायटी र रुपये 150000/ दि.31/07/2020 बाळू चे - 3779 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.