सातबारा Watch

← वळवाडे

Ferfar #4932 · वळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
649
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर खा. ता. मालेगाव,जि. नाशिक. लिहून घेणार : भागाबाई बाबु आहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 649 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शाखा वडनेर खा र.रु.5000/-दि.3/12/2007 + र.रु.625000/-दि.14/6/2013 - 3100 बँक.ऑफ.महाराष्र्ट.वडनेर.रु.800000दि.11-7-2013.भागाबाई - 3119 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर रु.5000 दि.15-5-14 भागाबाई बाबु आहिरे - 3254 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.