सातबारा Watch

← वळवाडे

Ferfar #4933 · वळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
526
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे – वळवाडे ता.मालेगाव जिल्हा- नाशिक येथील ग.नं . 526 या क्षेत्राचे वाटप करणेकामी अर्जदार श्री. मनिषा संजय पाटील व इतर 2 रा. वळवाडे ता.मालेगाव यांनी म.ज.म अधि 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार सो,मालेगाव यांचेकडेस अर्ज केला होता.सदर अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसिलदार सो,मालेगाव यांचेकडील आदेश क्र.जमिन/वाटणी/कावि/225/2026 दिनांक 22 /09 /2026 प्राप्त झाले.सदर आदेशानुसार खालीलप्रमाणे प्रमाणे वाटप केले आहे. वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे वाटपापुर्वीचा तपशील अ.नं. 1 ) शिवार- वळवाडे गट नं. 526 क्षेत्र हे.आर 2.50 पो.ख. हे.आर हे. 0.00 आकार रु 2.90 पैसे धारकांची नावे - 1) मनिषा संजय पाटील 2) रत्ना शिवाजी पाटील 3) संजय चिंधा भामरे वाटपानंतरचा तपशील अ.नं. 1 ) शिवार- वळवाडे गट नं. 526 क्षेत्र हे.आर 1.14 पो.ख. हे.आर हे. 0.00 आकार रु 1.32 पैसे धारकांची नावे - 1) मनिषा संजय पाटील 2) रत्ना शिवाजी भामरे उर्फ खैरनार अ.नं. 2 ) शिवार- वळवाडे गट नं. 526 क्षेत्र हे.आर 1.36 पो.ख. हे.आर हे. 0.00 आकार रु 1.58 पैसे धारकांची नावे - संजय चिंधा भामरे तसेच, दक्षिणेकडील बांधाने पूर्वेकडील नाल्यापासून इंग्रजी एल आकाराचा 10 फुट रुंदीचा रस्ता मनिषा संजय पाटील व रत्ना शिवाजी पाटील यांच्या बांधापर्यन्त राहील. सदरचा रस्ता सर्व वाटणीदारांना रस्ता सामाईक राहील. तसेच गट नंबर 526 मधील विहीर ही संजय चिंधा भांमरे यांची राहील. वरीलप्रमाणे वाटप केले असुन आदेशात नमूद केलेल्या सर्व शर्तीला अधिन राहुन आदेशावरून नोंद घेतली असे.(आदेश)