Ferfar #1705 · वळवाडी
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर, वडनेर
लिहुन देणार : शांताराम चिंधा पाटील रा. वळवाडी यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60,63/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम चिंधा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.