सातबारा Watch

← वळवाडी

Ferfar #1710 · वळवाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
169/अ
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा मालेगांव ता.मालेगांव जि.नासिक गहाणखत लिहुन देणार : मनिषा युवराज ह्याळीज रा. वळवाडी यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9996-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/अ क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा युवराज ह्याळीज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 410000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.