सातबारा Watch

← गरबड

Ferfar #940 · गरबड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
77/1/अ
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : गरबड वि.का.सो.डि लिहून घेणार : प्रदीप संजय रगतवान यांनी सर्व्हे क्रमांक : 77/1/अ तपशिल : गरबड.वि.का.से.सो.डि.र.रु. 500000/-दि.23/6/07 - 298 गरबड वि.का.सो.डि 600000/-दिं.22/6/2009 - 403 गरबड वि का से सो डि र रु.500000.दि.21-06-07. - 514 गरबड वि.का.सो.डि र रु.700000.दि.11-07-2012. - 514 सर्व्हे क्रमांक : 77/1/अ तपशिल : गरबड वि का से सह सो र रु ९००००० दि १६/०४/२०१६ संजय यांच्या साठी - 575 सर्व्हे क्रमांक : 77/1/अ तपशिल : गरबड वि का सोसायटी र रु.1200000/दि.06/08/2020 - 695 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.