सातबारा Watch

← गरबड

Ferfar #941 · गरबड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
51/3, 51/4
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : ऍक्सिस बँक लिमिटेड शाखा त्र्यंबक नाका नाशिक लिहून घेणार : कैलास एकनाथ काथेपुरी यांनी सर्व्हे क्रमांक : 51/3 तपशिल : प्रमाणे कैलास एकनाथ काथेपुरी ,सुवर्णा कैलास काथेपुरी यानी ऍक्सिस बँक लिमिटेड शाखा त्र्यंबक नाका नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 440000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 800 सर्व्हे क्रमांक : 51/4 तपशिल : प्रमाणे कैलास एकनाथ काथेपुरी ,सुवर्णा कैलास काथेपुरी यानी ऍक्सिस बँक लिमिटेड शाखा त्र्यंबक नाका नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 440000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 800 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच गहाणमुक़्त दस्त 9300/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँक पत्र तसेच सुची क्रमांक दोन वरून नोंद केली आहे.