Ferfar #1788 · टिपे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आदेश क्र.आरटीएस/रिव्हिजन/83/2016 ई डीसनिक क्र.0064/2016
आदेश दिनांक : 15/05/2017
बाजूस दखल गट नं 28 , क्षेत्र 1 .09 हे.आर व गट नं 29 क्षेत्र 0.4921 हे.आर या मिळकतींना मूळ मालक अर्जदार यांचे नाव लावणे बबत आदेश प्राप्त झाले असून मा.उपविभागीय अधिकारी , मालेगाव यांचे कडील आरटीएस/ आदेश क्र.आरटीएस/रिव्हिजन/83/2016 ई डीसनिक क्र.0064/2016 निकाल पारित दि.15/05/2017 तसेच मा.सहदिवाणी न्यायालय , वरिष्ठ स्तर मालेगाव यांचे कडील नियमित दिवाणी दावा क्र.43/2015 निशाणी क्र.48 अन्वये निकाल दि.15/07/2016 तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी सो मालेगाव यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/अपील/88/2018 निकाल पारित दि.30/08/2018 व मा.तहसिलदार सो मालेगाव यांचे कडील पत्र क्र.कुका/कावि/657/2025 दि.11/06/2025 वरून सदर गटातील नोंद क्र.190 हि रद्द करून पूर्ववत मूळ मालकांचे नावे दाखल करून पूर्ववत स्थिती केली असे. आदेशावरून नोंद केली असे.