Ferfar #5177 · खाकुर्डी
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, वडनेर खाकुर्डी ता.मालेगाव
लिहुन देणार : निलेश पोपट ठाकरे रा. खाकुर्डी यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/अ,157,205 क्षेत्रवर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश पोपट ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.