सातबारा Watch

← वडनेर

Ferfar #6304 · वडनेर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
357
Talathi
अमोल के पगार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सटाणा गहाणखत लिहुन देणार : कोकिळा सुरजसिंग राजपूत रा. वडनेर यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6842-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 202000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोकिळा सुरजसिंग राजपूत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 202000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.