सातबारा Watch

← वडनेर

Ferfar #6305 · वडनेर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
158/1
Talathi
अमोल के पगार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सातमाने वि का से सो लिहून घेणार : साहेबराव जयसिंग पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 158/1 तपशिल : सातमाने वि.का.स.सेा.डी.र.रु.500.000-.दिनांक-30/5/2012 - 3983 सातमाने वि का से सो डि र रु 150000/- दि.10/7/2002 + 40000/- दि.19/11/03 म.मु. साहेबराव साठी - 2488 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.