Ferfar #6309 · वडनेर
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- अमोल के पगार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोयगांव ता. मालेगांव
लिहून घेणार : प्रविणसिंग आनंदसिंग ठाकोर
यांनी सर्व्हे क्रमांक : 353 तपशिल : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोयगांव ता. मालेगांव गहाणखत र रु 700000/- दि.22/10/2018 प्रविणसिंग आनंदसिंग यांच्या हिश्या वरती हिम्मत पंडीत चौधरी यांच्या साठी - 4905
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निबंधक सो मालेगाव 1 यांचे कडील रिक्न्व्हेंस दस्त क्र. 9249/2026 दि. 09/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.