Ferfar #1834 · कोठरे खु.
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन देणार : कोठरे खु || वि.का.से.सो
लिहुन घेणार : मानसिंग धर्मा पा.कोकीळाबाई मानसिंग मोरकर
यांनी सर्व्हे क्रमांक 179/2 वर फेरफार क्रमांक 80531 ने घेतलेला बोजा कोठरे खु|| वि.का.से.सो.डि. रु. 50000/- 25/08/92 सर्व्हे क्रमांक 175/ब वर फेरफार क्रमांक 1000 ने घेतलेला बोजा + 375000/- 09/04/12 + 750000/- 19/04/12 सर्व्हे क्रमांक 179/1 वर फेरफार क्रमांक 1000 ने घेतलेला बोजा + रु. 375000/- दि.09-04-012 मानसिंग चे + रु. 750000 दि.19-04-012 मानसिंग चे सर्व्हे क्रमांक 179/2 वर फेरफार क्रमांक 1000 ने घेतलेला बोजा कोठरे खु|| वि.का.से.सो.डि.र.रु.500000 दि.18-04-012 कोकिळा चे + न.ग. 375000/- 09/04/12 रु. 750000/- दि.19-04-012 कोकिळा चे सर्व्हे क्रमांक 180 वर फेरफार क्रमांक 1000 ने घेतलेला बोजा कोठरे खु|| वि.का.से.सो.डि.र.रु.500000/- 18/04/12+ न.ग.375000/- 09/04/12 रु.750000/- 19/04/12 पुर्ण व्याजासह तसेच बँक निरिक्षक तथा विषेस वसुली अधिकारी नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा वडनेर यांचेकडील पत्र क्र. 101 दिनांक.11/05/2017 अन्वये जप्त मानसिंग धर्मा यांच्या हिश्या पुरते परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.