सातबारा Watch

← डोंगराळे

Ferfar #2945 · डोंगराळे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
203/10
Talathi
महेश कैलास गडाख
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 उपविभागीय जलसंधारण अधिकारी लघुपाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग मालेगाव यांचे कार्यालय कडील आदेश जा. क्र./जिपना /लपा /उपविमा/ व .स/ 551 /2026 दिनांक 10/07/2026 नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर किसन भिला सूर्यवंशी साठी असा शेरा बाजूस दाखल गटावर घेण्यात आला.