सातबारा Watch

← डोंगराळे

Ferfar #2949 · डोंगराळे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
18/5
Talathi
महेश कैलास गडाख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : कॅनरा बँक शाखा टिंगरी, टिंगरी लिहून घेणार : रावसाहेब विश्वास खैरनार यांनी सर्व्हे क्रमांक : 18/5 तपशिल : कॅनरा बॅंक शाखा टिंगरी बोजा र. रु. 200000/- दि.28/10/2021 रावसाहेबसाठी - 2213 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.