सातबारा Watch

← डोंगराळे

Ferfar #2950 · डोंगराळे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
210/अ
Talathi
महेश कैलास गडाख
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : एचडीएफसी बँक शाखा मालेगांव लिहून घेणार : भाऊसाहेब कौतीक सावंत व सुनिता भाऊसाहेब सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 210/अ तपशिल : HDFC बँक मालेगाव र.रु. ४९००००/- दि.१२-८-२०१५ भाऊसाहेब कौतीक सावंत - 1539 एच. डि. एफ़. सी. बॅंक लि. शाखा मालेगाव गहाणखत र.रु. 490000/- दि.19/11/2016 भाऊसाहेब कौतिक व सुनिता भाऊसाहेब साठि - 1648 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6991/2026 दिनाक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.