Ferfar #2951 · डोंगराळे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- महेश कैलास गडाख
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
खातेदार:जनाबाई अर्जुन ह्याळीज यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविधकार्यकारीसोसायटीडोंगराले यांचेकडून दिनांक 19/09/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 75000.00 व दिनांक 7/06/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. १50000.00 पुर्ण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.