Ferfar #1866 · वनपट
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि.शाखा-मालेगाव
गहाणखत लिहुन देणार : मनोज देवराम शिंदे रा. वनपट यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6641-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/3, 209/4 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज देवराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पुष्पांजली मनोज शिंदे (खाता क्रमांक :- ) ,
पुष्पांजली मनोज शिंदे (खाता क्रमांक :- ) ,