सातबारा Watch

← दहिदी

Ferfar #3490 · दहिदी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
आकाश सुधीर साळवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र करंजगव्हाण ता. मालेगाव जि. नाशिक लिहून घेणार : श्रीम. कमलबाई साहेबराव कचवे रा. मौजे दहीदी ता. मालेगाव जि. नाशिक बाजूस दाखल गटावर खातेदार श्रीम. कमलबाई साहेबराव कचवे रा. मौजे दहीदी ता. मालेगाव जि. नाशिक सर्वे न./गट न. 129 खाता क्र. 1373 क्षेत्र 1.75हे. आर. चौ. मी. आकार 0.75 रु. पो.ख. 0.24 हे. आर. चौ. मी. यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडून दिनांक 28/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 हे फेरफार क्र. 2606 ने घेतलेला बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला AO31/CHARGEREMOVAL/2025-26 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.