Ferfar #2596 · कंक्राळे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/3
- Talathi
- रोहुल बाळु पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि शाखा-सोयगाव,मालेगाव
गहाणखत लिहुन देणार : अरुण संजय दासनुर रा. कंक्राळे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6442-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560106.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/3 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण संजय दासनुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1560106.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.