सातबारा Watch

← कंक्राळे

Ferfar #2603 · कंक्राळे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
39/1, 74/1
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा करंजगव्हाण , लिहुन देणार : रतन बाबुलाल दासनुर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 39/1, 74/1 यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 277 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतन बाबुलाल दासनुर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.