सातबारा Watch

← कुकाणे

Ferfar #6704 · कुकाणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महार करंजगव्हाण लिहून घेणार : सुधीर वामन बैसाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 174 तपशिल : बँक ऑफ महार करंजगव्हाण पिक कर्ज र.रु.5000/सुधिर क. - 5459 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँकेच्या पत्रावरून नोंद केली आहे