सातबारा Watch

← कुकाणे

Ferfar #6707 · कुकाणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
389
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, शाखा मालेगांव लिहून घेणार : अनिल जिभाऊ गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 389 तपशिल : प्रमाणे अनिल जिभाऊ गायकवाड यानी स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, शाखा मालेगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 226000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5852 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच गहाणमुक़्त दस्त 6360/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रमांक दोन वरून नोंद केली आहे.