सातबारा Watch

← कुकाणे

Ferfar #6709 · कुकाणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
587/3, 591/1, 591/4
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:अरुण संजय दासनूर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ऍक्सिसबँकलीशाखामालेगाव यांचेकडून दिनांक 17/02/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 390000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच गहाणमुक़्त दस्त 6438/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रमांक दोन वरून नोंद केली आहे.