Ferfar #6717 · कुकाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 360/1
- Talathi
- रोहुल बाळु पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र करंजगव्हाण
लिहून घेणार : शिवाजी तुकाराम शेवाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 360/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र करंजगव्हाण पिक कर्ज बोजा र.रु.5000/दि.23/12/2021 शिवाजी क. - 5624 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.