Ferfar #6725 · कुकाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/1
- Talathi
- रोहुल बाळु पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
खातेदार:रामदास चिंधा शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कर्ज देणार-अॅक्सेस बॅंक शाखा-मालेगांव जि नासिक यांचेकडून दिनांक 04/01/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 624100.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच गहाणमुक़्त दस्त 5509 दिनांक 21/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रमांक दोन वरून नोंद केली आहे.