Ferfar #5113 · करंजगव्हाण
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- संतोष कडूसिंग गुसिंगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
खातेदार : महादू शंकर जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर उद्यम मित्र नागरी सह.पत सस्था, यांचेकडून दिनांक 03/04/1989 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 16000.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उद्यम मित्र नागरी सह.पत सस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.