Ferfar #3020 · खडकी
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
खातेदार:नेमीचंद हस्तीमल चोपडा यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सुष्टी नागरी पत संस्था मर्या मालेगांव यांचेकडून दिनांक 14/07/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.