सातबारा Watch

← डाबली

Ferfar #3309 · डाबली

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
मोहित दिगंबर ब्राहीकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक, नामपूर लिहुन देणार : चंद्रकांत पतिंगराव भोसले   रा. डाबली यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 क्षेत्र 1.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत पतिंगराव भोसले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचे कडील दस्त क्र.253 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.