Ferfar #3312 · डाबली
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/2/2
- Talathi
- मोहित दिगंबर ब्राहीकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा लि शाखा सटाणा ता बागलाण तर्फै मॅनेजर सुशिलकुमार भालेराव खैरनार
गहाणखत लिहुन देणार : अशोक त्र्यंबक पवार रा. डाबली यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6916-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/2/2 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक त्र्यंबक पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - सिमा अशोक पवार (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - भूषण अशोक पवार (खाता क्रमांक :- 217) ,