Ferfar #3313 · डाबली
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/3
- Talathi
- मोहित दिगंबर ब्राहीकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा-नामपूर,ता.बागलाण,जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : त्र्यंबक श्रावण निकम रा. डाबली यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6948-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281/3 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्र्यंबक श्रावण निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.