सातबारा Watch

← डाबली

Ferfar #3314 · डाबली

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
259, 262/2
Talathi
मोहित दिगंबर ब्राहीकर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि.शाखा मालेगाव गहाणखत लिहुन देणार : किशोर गुलाबराव भोसले रा. डाबली यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9911-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 742000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259, 262/2 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर गुलाबराव भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 742000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.