Ferfar #4427 · वजिरखेडे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 302/1
- Talathi
- मोहित दिगंबर ब्राहीकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:केदारनाथ माधवराव सूर्यवंशी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजलक्ष्मी वि का सेवा सह सोसा लि वजीरखेडेता मालेगाव जि नाशिक यांचेकडून दिनांक 25/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजलक्ष्मी वि का सेवा सह सोसा लि वजीरखेडे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.