सातबारा Watch

← वजिरखेडे

Ferfar #4428 · वजिरखेडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
302/1
Talathi
मोहित दिगंबर ब्राहीकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:मनकर्ण बाई केदारनाथ सूर्यवंशी पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजलक्ष्मी वि का सेवा सह सोसा लि वजीरखेडे ता मालेगाव जि नाशिक यांचेकडून दिनांक 25/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजलक्ष्मी वि का सेवा सह सोसा लि वजीरखेडे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.