सातबारा Watch

← वजिरखेडे

Ferfar #4431 · वजिरखेडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
537
Talathi
मोहित दिगंबर ब्राहीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : कॅनरा बँक (सिंडीकेट बँक दरेगाव ) लिहून घेणार : चिलिया वसंतराव बोरसे यांनी सर्व्हे क्रमांक : 537 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु.1050000/-दि.7/3/2007 - 2200 सर्व्हे क्रमांक : 537 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु.800000/- दि.16/04/10 चिलिया साठी - 2384 सर्व्हे क्रमांक : 537 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु.100000/-दि 03/12/13 - 2790 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसह दुय्यम निबंधक मालेगाव वर्ग-2 यांचे कडेस रिकनव्हेन्स दस्त सूची क्र.2 दस्त क्र.6158/2026 दि.01/10/2026 रोजी करून दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. रिकनव्हेन्स सूची क्र.2 वरून नोंद केली असे.