Ferfar #4503 · वडगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 489
- Talathi
- महेश कैलास गडाख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 489, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2099 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला महेश श्रावण देसले यांचे अ.पा.क. शेरा बेबीबाई श्रावण देसले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.जिवंत 7/१२ मोहीम टप्पा-२ ,7/१२ उतारा अद्ययावत करण्याबाबत शासन निर्णय दिनाक 30 एप्रिल २०२५ नुसार नोंद केली असे