Ferfar #6154 · दसाने
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/34
- Talathi
- राहुल रघुनाथ खांडेकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे/स. श्रीराम फायनांन्स लि., शाखा- मालेगांव तर्फे प्रतिनिधी उमेश साहेबराव देवरे
गहाणखत लिहुन देणार : अकरम खान बिस्मिल्लाह खान रा. दसाने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6921-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/34 क्षेत्र 3.6517 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकरम खान बिस्मिल्लाह खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.