सातबारा Watch

← अस्ताने

Ferfar #2620 · अस्ताने

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
जयंत मन्साराम महाले
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा - झोडगे गहाणखत लिहुन देणार : नानाजी गणपत पा. रा. अस्ताने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5694-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/1 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानाजी गणपत पा. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मनोज नानाजी शिरसाठ (खाता क्रमांक :- ) , ज्ञानेश्वर नानाजी शिरसाठ (खाता क्रमांक :- ) , चंद्राभागाबाई नानाजी शिरसाठ (खाता क्रमांक :- ) ,