Ferfar #2629 · अस्ताने
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : अस्ताने वि.का.सेवा सोसायटी
लिहून घेणार : संदिप साहेबराव ठोके
यांनी सर्व्हे क्रमांक : 262/1/ब तपशिल : दिनांक 28/09/2020 रोजी अस्ताणे वि का स सेवा सोसा लि चा संदिप साहेबराव ठोके यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1950
सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : अस्ताने वि.का.से.सो.सह.सोसा.लि अस्ताने र.रु. 200000 संदीप साहेबराव ठोके करीता दि.10/06/2024 - 2342
लिहून देणार :एन डी सी सी बँक शाखा झोडगे
एन डी सी सी बँक शाखा झोडगे र.रु.200000 दि. 24-05-2021 संदिप करीता. - 2034
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद:-सोसायटी व एन डी सी सी बँक शाखा झोडगेयांच्या कडील पत्रावर वरून केली असे.