सातबारा Watch

← अस्ताने

Ferfar #2637 · अस्ताने

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
जयंत मन्साराम महाले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अस्ताने वि.कार्य.सेवा सह सोसायटी अस्ताने लिहून घेणार : भुपेंद्र्सिंग मदनसिंग पाटील ( ठोके) यांनी सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : अस्ताणे वि.का.से.रु. 200000 दि.6-6-16 भुपेंद्र्सिंग करिता - 1507 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद:-सोसायटी च्या पत्रा वरून केली असे.