सातबारा Watch

← टोकडे

Ferfar #4251 · टोकडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
383
Talathi
तुषार शिवाजी पुणेकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- किसन बना शिंदे रा. टोकडे(खाता क्रमांक85) गट/सर्व्हे क्रमांक383, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चंदू किसन शिंदे , (खाता क्रमांक :-5815)गट/सर्व्हे क्रमांक 383 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6772 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..गटातील विहीर ही जगन किसन शिंदे मालकीची आहे त्यामुळे विहीरीचा हिस्सा देण्यात आलेला नाही . सूची क्र.2 वरून नोंद केली असे.