सातबारा Watch

← जळकु

Ferfar #3785 · जळकु

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
दिनेश त्रंबक मोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने,ता.मालेगाव लिहून घेणार : नंदुलाल सोनू सुर्यवंशी. मौजे. जळकु. वरील अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने,ता.मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज गट नं. – 44 , (फे.क्र.1446) पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने,ता.मालेगाव यांचेकडील पत्र दि.06/10/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.