सातबारा Watch

← जळकु

Ferfar #3787 · जळकु

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
280, 290
Talathi
दिनेश त्रंबक मोरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने, ता,मालेगाव लिहून घेणार : रायसिंग शिवराम देवरे. मौजे. जळकु. वरील अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने, ता,मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज गट नं. – 280 रु.75,000/-, रु.1,50,000/- गट नं. – 290 रु.75,000/-, रु.1,50,000/- पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने, ता,मालेगाव यांचेकडील पत्र दि.07/10/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.