Ferfar #3788 · जळकु
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026लिहून देणार : अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने, ता,मालेगाव
लिहून घेणार : रायसिंग शिवराम देवरे.
मौजे. जळकु.
वरील अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने, ता,मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज
गट नं. – 280 रु.75,000/-, रु.1,50,000/-
गट नं. – 290 रु.75,000/-, रु.1,50,000/-
पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अस्ताने वि.का.से.सोसा.लि.अस्ताने, ता,मालेगाव यांचेकडील पत्र दि.07/10/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.