Ferfar #3792 · जळकु
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/4
- Talathi
- दिनेश त्रंबक मोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : जळकु वि.का.से.सोसा.लि.ता.मालेगाव.
लिहून घेणार : प्रताप मोहनसिंग देवरे.
मौजे. जळकु.
वरील जळकु वि.का.से.सोसा.लि.ता.मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज
गट नं. – 169/4 रु.1,00,000/-, रु.2,30,000/-, रु.1,15,000/-, रु.50,000/-, रु.5,000/-
पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळकु वि.का.से.सोसा.लि.ता.मालेगाव यांचेकडील पत्र दि.10/09/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.