Ferfar #9639 · झोडगे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- जयंत मन्साराम महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव ता.मालेगाव
गहाणखत लिहुन देणार : कल्पनाबाई सोमनाथ सोनवणे रा. झोडगे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6539-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पनाबाई सोमनाथ सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.