Ferfar #9646 · झोडगे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 526/3
- Talathi
- जयंत मन्साराम महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग अनुदान कृषी विभाग फलोत्पादन विकास योजना
लिहून घेणार : योगेश निळकंठराव देसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 526/3 तपशिल : शासनाचा फलोउत्पादन योजनेचालाभ घेतला आहे क्षे.0.50 - 1278
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कृषी विभाग यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद:-कृषी विभाग च्या कडील पत्र वरून केली असे.