Ferfar #9654 · झोडगे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2
- Talathi
- जयंत मन्साराम महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, झोडगे ता. मालेगांव जिल्हा नाशिक
लिहुन देणार : रंजनाबाई नितीन देसले रा. झोडगे यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजनाबाई नितीन देसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०१ दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद:-बँकेच्या पत्रा वरून