Ferfar #9656 · झोडगे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/1
- Talathi
- जयंत मन्साराम महाले
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026अशोक शांताराम खानकरी यांनी अर्ज दिला की,मौजे झोडगे येथील गट नंबर/ सर्वे 138/1 वरील खातेदार कै. सुमनबाई शांताराम वाणी/(सुमनबाई शांताराम खानकरी) हे/ह्या दिनांक 03/12/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.2 मुले 2 मुली
1)शकुंतला विजय मालपुरे . वय:-70 वर्ष नाते:- मुलगी
2)अशोक शांताराम खानकरी. वय :-66 वर्ष नाते:- मुलगा
3)अनिल शांताराम खानकरी.वय:- 50 नाते :-मुलगा मयत त्यांचे वारस पत्नी :-उज्वला अनिल खानकरी व मुलगा राजन अनिल खानकरी
4) सविता सुरेंद्र कोठावदे. वय:-55 नाते :- मुलगी
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक मालेगाव -3 यांचे क्रमांक 1628 दिनांक 01//03/2023 अन्वये मौजे झोडगे येथील गट नंबर/ सर्वे 138/1 क्षेत्र 1.6800 हे.आर.
दाखल केलेले नावे खालील प्रमाणे
1)अशोक शांताराम खानकरी (वाणी)
यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला , सुची क्रमांक 3 इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.