सातबारा Watch

← झोडगे

Ferfar #9670 · झोडगे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
345/2, 345/4
Talathi
जयंत मन्साराम महाले
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगांव गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर दोधा गर्दे रा. झोडगे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6903-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 345/2, 345/4 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर दोधा गर्दे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार-कुणाल प्रभाकर गर्दे (खाता क्रमांक :- 18758) , कर्ज घेणार-कुणाल प्रभाकर गर्दे (खाता क्रमांक :- ) ,